2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.
2021 ...Health is Wealth तुम्हाला माहिती आहे का ? आपल्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे ? 2020 मध्ये covid-19 हे पूर्ण जगाला दाखवून दिले आहे की आपल्या शरीराचे आरोग्यहीच खरी संपत्ती आहे. हेच जगण्यासाठी महत्वाचे आहे. मी मधुरा आंबेकर ....न्यूट्रिशनिस्ट & नॅचरल फिटनेस एक्सपर्ट मला येत्या डिसेंबर 2021 पर्यंत 10,000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे की, 2021 मध्ये आपले शरीर महत्त्वाचे मौल्यवान आहे. त्यासाठी वेगळे काम करण्याची खूपच गरज आहे. पैसे कमवण्यासाठी आपण वयाची 5 ते 25 वर्ष शिक्षण घेत असतो.स्वताला त्यासाठी तयार करत असतो. पण आपण आपल्या शरीरासाठी जे आपल्याला फुकट मिळालेले आहे. त्याची आपण लहानपणापासून विशेष अशी काळजी घेत नसत., कारण जे आपल्याला फुकट मिळते त्याची किंमत आपण करत नसतो. आपल्या शरीराची काळजी घ्या हे एकच ठिकाण आहे जिथे तुम्हाला राहायचे आहे. एखादा माणूस ठरवतो कि माझे मासिक उत्पन्न 1,00,000 झाल्यावर मी जगातील सर्वात ...