चांगल्या फिटनेससाठी प्रत्येकाकडे Customised Dietplan असण्याची 7 महत्वाची कारणे
आत्तापर्यंत डायट प्लान हे फक्त वेटलॉस किंवा वेटगेन साठीच असते, असे वाटायचे पण आता फक्त तुम्ही तुमचा customised dietplan घेऊन कितीतरी आजारांना दूर ठेवू शकता. जसे थायरॉईड, अपचन , गॅसेस , ऍसिडिटी, हेअर फॉल, स्किन प्रॉब्लेम, डायबिटीस, हायकोलेस्ट्रॉल, पीसीओडी हार्मोनल इंबॅलेन्स, अर्थराइटिस,अशा अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते, यासाठी फक्त तुम्ही एक healthy lifestyle आणि एक चांगला customised dietplan फॉलो करायची गरज आहे. तर हे सर्व पॉसिबल आहे. जर तुम्हाला आधीपासून कोणतेही डायट प्लॅन फॉलो होत नसेल तर प्रॉब्लेम तुमचा नाही तर तुमचा डायट प्लान चा आहे. डायट प्लान तोच चांगला जो सहज follow होऊ शकतो. जर त्यामध्ये आपल्या किचन मधल्या आणि आपल्याच प्रदेशातल्या पदार्थ असणे गरजेचे असते. कोणतेही फॅन्सी आणि आणि विदेशी पदार्थ हे आपण जास्त दिवस आपल्या dietplan मध्ये फॉलो करू शकत नाही. नमस्कार मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरल फिटनेस एक्सपर्ट Madhura's Fitness Motivation चैनल ची निर्माती.मला येत्या पाच वर्षात पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आ...